वा! किती चटकन आपण ओळी येथे लिहिल्यात अभ्यासक सुभाष!
आपण आमचे गुरू. चेले नव्हे.
ही वृत्ते गुणगुणायला तेवढी सोयीची वाटत नाहीत म्हणून अप्रचलित असावीत का?
आपला(शिष्य) प्रवासी