झाड पाहुनी कुठे उमगते किती वादळे साहून गेले ।
आपणही मग का दिसू द्यावे किती ऋतू आले अन् गेले ॥