मी ही असेच सूप करते..पण कुकर मधे लावताना पाव तुकडा बीट  घालते, रंग ही छान येतो व चव ही ..