छंदशास्त्रावर आणखी एका धाग्यावर चर्चा चालू आहे. म्हटलं दुव्याने या दोन्ही चर्चा जोडाव्या जेणेकरून नवीन वाचकांना दोन्हींचा लाभ घेता येईल.
येथे टिचकी मारल्यास आपण त्या धाग्यातली चर्चा पाहू शकाल.
आपला,
(दुवाधारी) भास्कर