चित्तोपंत,
सुंदर गझल.
तो कुणी वेडा असावा वा कलंदर
सोसले त्याने कसे हासून सारे?
- हा शेर सर्वांत आवडला. शहर (रोषणाई)चा शेरही वेगळा आहे.
सगळेच शेर छान आहेत...
मतला वाचताना सुरुवातीला त्रास झाला; पण नंतर वृत्ताच्या ओघात पुनः वाचला, तेव्हा आवडला.
- कुमार