चित्त,
शब्द नाही बोलण्याला
म्हणून ही 'दाद' नाही,
शब्दवैभव श्रेष्ठ आपले
यात काही वाद नाही !
-अभिजित पापळकर