कापूस-कोंड्याजी,वा! सुंदर गझल...घरात डोकावणाऱ्या प्राजक्तासारखी मनात डोकावणारी.प्रश्नांचा शेरही आवडला... संपूर्ण गझलच सुंदर आहे.कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी संपू नये असं वाटवणारी... पण मक्ता अचानक एक शांतता आणतो..- कुमार