शिष्टाचाराच्या मुखवट्यामधे त्यांना दात विचकून हसता मात्र येत नाही

अर्र!!! म्हणजे माझी डाळ काही शिजणार नाही म्हणायची तर ः(

सारे काही जमवून आणतो
उत्तमोत्तम विनोद घडवून आणतो

शाबास!! ये हुई ना बात!!

लोकांना आनंदी बघून मला मात्र आनंद होत नाही

ः(

च्यामारी, आपल्याला बाकी (कवितेबरोबरच) तुझे नाव पण आवडले. ग्रामीण आणि तरीही मुंबईकरपण!! ःप