सांत्वनांनी आणल्या आठ्या कपाळीहुंदकेही वागले फटकून सारे
क्या बात है!ही कुणाची स्पंदने हृदयात माझ्या?पाहती मज श्वास का रोखून सारे?
वा!गझल आवडली.