धन्यवाद, विनायकराव. चेहरा, मुखवटा या विषयावर जवळपास प्रत्येक कवीनेच किमान एक शेर लिहिला असावा.

अहमद 'नदीम' क़ासमीचा मला आवडणारा शेर असा आहे -
'नदीम' जो भी मुलाक़ात थी अधूरी थी
के एक चेहरे के पीछे हजार चेहरे थे

चित्तरंजन