तो कुणी वेडा असावा वा कलंदर
सोसले त्याने कसे हासून सारे?
या शेरातील वरची ओळ
तो कलंदर वा कुणी वेडा असावा असे केल्यास शेवटचा कलंदर शब्द जो खटकतो आहे खटकणार नाही खालची ओळ
सोसतो आहे कसे हासून सारे
अशी करावे.
ही कुणाची स्पंदने हृदयात माझ्या?
पाहती मज श्वास का रोखून सारे?
ह्या शेरात वरच्या ओळीत माझ्या कडेच पाहत असल्याने खालच्या ओळीतले मज काढून हे टाकावे.