बरी आहे तशी पण काही शेर आणखी चांगले व्हायला हवे होते. मुखवट्यांनी बाहेरून बेगडी होतात. आतून बेगडी कसे? अश्रूसुद्धा वृत्तात बसत नाही बुवा. नाव अर्वाच्य असण्याचा ओठ मुके होण्याशी संबंध आपल्याला कळला नाही बुवा. हृदयात स्पंदने ठीक पण श्वास रोखून का पाहतात बुवा?