मस्त !! तोंडाला पाणी सुटले. तक्कू मधे आम्ही मेथीपूड घालत नाही.
अल्पना - हे मेथांबा आणि तक्कू चे मिश्र रूप आहे असे वाटते. मेथांब्यासाठी कैरी किसून घेत नाहीत.