द.मा. मिरासदारांची 'भुताचा जन्म' कथा वाचावी. मीसुद्धा ती  इथे पाठवण्याचा प्रयत्न केला असता  पण  जाहिरातीत मागितलेली अर्हता त्या कथेजवळ नाही! म्हणून फक्त शिफारस करत आहे.

"जीएं" च्या "काजळमाया"तील काही गोष्टी  इथे  आपला 'नंबर' लावू शकतील.

मीरा