माधवराव,

आपण दिलेल्या शब्दाचा अर्थ आपण "भयंकर" समजतो तीही चूक असावी असे वाटते.

हिंदी शब्दकोशात "*तिया" याचा अर्थ मूर्ख असा वाचल्याचे स्मरते. (पुन्हा एकदा तपासून पाहिले पाहिजे) कवी हरिवंशराय "बच्चन" यांच्या एका कवितेत

"कितना बडा मैं *तिया था"

असा उल्लेख आहे हे तरी मला स्पष्टपणे आठवते आहे.

कदाचित् कधीकधी आपण चुकीचा अर्थ घेतो व तीच रूढी पडते त्यातला हा प्रकार असू शकेल.

चू. भू. द्या. घ्या.

दिगम्भा