हिंदी शब्दकोशात "*तिया" याचा अर्थ मूर्ख असा वाचल्याचे स्मरते.
अंशतः सहमत. बऱ्याच वर्षांपूर्वी एका हिंदी-इंग्रजी शब्दकोशात या शब्दाचा अर्थ stupid असा वाचल्याचे स्मरते. परंतु खात्री करण्यासाठी आताच एका जालशब्दकोशात पाहिले. त्यावरून 'मूर्ख' अशा अर्थाने(ही) हा शब्द वापरला जात असला तरी, या शब्दास इतरही (आणि भयानक) अर्थ आहेत, असे दिसते.
- टग्या.