कतिल यांच्या गझलेच्या मतल्यात साहिरने किंचित फेरफार केला आणि बाकीचे शेर स्वतंत्रपणे लिहिले - अर्थात रदिफ़, काफ़िया व वृत्त तेच ठेवून.