दूसर्‍या लेखकांच्या ललित भूतकथा इथे देण्यापेक्षा, मनोगतींचे स्वत:चे कींवा त्यांच्या विश्वसनिय सूत्रांचे स्वत:चे अनुभव इथे शब्दांकीत केले तर खास मजा येईल.

माझ्या जवळ असे १-२ अनुभव आहेत. सध्या मी जरा कामात व्यस्त आहे, तुम्ही सुरूवात करा मी अल्पावधीत तुम्हाला सामील होईन.

असो.