झेल त्यांचे सोडतो मी कौतुकानेही फलंदाजांस माझी दाद आहे
खेळलो नाही तरी मी मत्त होतोमाज माझा खानदानी नाद आहे