मस्त राव ! एकदम झक्कास !

चला माझी गझल (?) वाचा. अपुर्ण वाटते आहे जरा पुर्ण करा !

............>

नकली चेहऱ्यामागे दडलेल्या...
असली चेहऱ्याला का कुणाचा धाक आहे....

माफीच्या खऱ्या नावाची...
आज मला आस आहे.... !

शनी