'दिल चाहता है' या चित्रपटात जगात प्रेम असते हे सिद्ध करण्यासाठी शालिनी आकाशला एका पाश्चात्य संगीतनाटकाला घेऊन जाते. तेंव्हा ती 'ऑपेरा' असा शब्दप्रयोग करते. हा शब्दप्रयोग चुकीचा आहे असे वाटते. ऑपेरा हे ओपस चे बहुवचन आहे. तिने 'अमकाअमका ओपस' असा शब्दप्रयोग करायला हवे होते असे वाटते.