वा अनुताई,

आपण सुरु केलेला विषय आणी त्यानंतरची कथा एकदम भन्नट आहे. आणी कथेचा शेवट तर थेट चक्रावणारा आहे. बापरे!

अशाच प्रकारच्या सहा भन्नाट कथा असणारा एक हिंदी चित्रपट मागच्या वर्षी पाहण्यात आला. चित्रपटाचे नाव "डरना मना है". त्यातल्या कथा उतरून काढाव्यात म्हणत आहे. तसेच मला आवडलेला एक भयपट "a night with living deads" याची कथा पण जमेल तेव्हा लिहून काढीन. तोपर्यंत बाकी मनोगतींच्या कथा होऊ द्या...

आपला,

(भयभीत) भास्कर