डॉ स्नेहलता देशमुख, माजी प्रकुलगुरू - मुंबई विद्यापीठ ह्या गर्भसंस्कार ह्या विषयावर सध्या मुंबईत सल्लादान करतात. हा गायत्रीमंत्राचा/ ॐ काराचा प्रश्न/ त्याचं उत्तर त्या देऊ शकतील. आणि मी असंही ऐकलं आहे कि शब्दाचे वेदात अनेक प्रकार सांगितले आहेत, ज्यांची तीव्रता आणि परिणामकारकता उच्चार आणि भावना ह्या दोन्हीवर अवलंबून असते. जर त्यावरचा लेख मिळाला तर मी इथे प्रसिद्ध करेन.

असो, गाडी जरा जास्तच घसरली रुळावरून... back to भूत!!