हा मौपलब्धजकूर इथे करून दिल्याबद्दल आभारी आहे. मृत्युंजयांचा आत्मयज्ञ हे पुस्तक मी वाचले आहे. राजगुरूंच्या आठवणी वाचताना अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांच्या एकमेवाद्वितीय स्वभाववैशिष्ट्यांची आठवण झाली. "इष्क ने बलवा किया" आठवले आणि पुन्हा एकदा आश्चर्याने स्तिमित व्हायला झाले की माणसे अशीही असू शकतात!
या तीन बलिदानांना माझे वंदन.
--अदिती