शुद्धिचिकित्सकाला अजून कळले नसले तरी मराठीत कळाले आणि कळले दोन्ही शब्द वापरले जातात. खातरजमा केलेली आहे.

कळले अधिक रूढ आहे. पण शेवटी वापर हा व्याकरणाचा आधार असतो, असेही भाषेचे जाणकार म्हणतात. 

पण तुम्ही एका प्रतिसाद कशाला वाया घालवला.

प्रशासकांनी कळाले या शब्दाची भर शुद्धिचिकित्सकात टाकावी आणि ह्या चर्चेशी संबंधित नसलेले हे दोन्ही प्रतिसाद प्रतिसाद काढून टाकावेत, ही विनंती.