कुलूप ह्या शब्दाची व्युत्पत्ती कुफ़्ल ह्या अरबी शब्दापासून झाली आहे. ही केस थोडी दंबूकसारखी दिसते. मराठीत फ़ चा प झाला आणि मग प ने ल शी जागेची अदलाबदल केली.