माफी,
लय बकवास लीवले हायेस. ट ला ट लावून कसंतर पाच सा ओळी खरडून कवापासनं गजल लीवायला लागलास?
माफ्या तू आपलं इडंबनच करं. ह्ये वरीजनल लीवायच्या भानगडीत पडू नकोस. तु वरीजनल लीवायला लागलास तय मग इडंबनं काय जयंत रावांनी लीवायची काय?
ल्येका दाखीव की तुझा इंगा सगळ्यासनी.. ह्ये असलं पानचट लीवनारा माफी नव्हे. ह्ये कोनतर दुसरं शिरलं हाय माफीमदे. लीवून सपल्यावर खाली खास श्टाइल मंदे '-माफी ' असं बी लीवलेले न्हाइ.
पारमानीक मत राग मानू नकोस.
(सपष्ट) खेडूत