बहुधा काँग्रेस पक्षाला मध्यावधि निवडणुका हव्या आहेत. कारण त्यांना स्वतःच्या बहुमतावर सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हायकमांड म्हणून कार्यरत असलेली चौकडी सोनिया गांधींना कठपुतलीसारखे नाचवीत आहे.