खरं तरं मुद्दा नं ५ आणि ६ उगाच असतो, कारण त्यातील नायीका या always turned on च वाटतात. दक्षिणेकडील नायीकांप्रमाणे, चांगल्या जाडजुड आणि गुटगुटीत असतात.


मुद्दा नं. ४ एकदम बरोबर.. त्यांच्याबरोबर पाण्यात किंवा जमिनीवर खेळायला चेंडू पण असतात.
सगळ्या नायीका तंग कपड्यातच असतात.