सर्वसाक्षी,

काय सांगु शब्दच सुचत नाहीयेत.......... एवढेच सांगतो, अशाप्रकारे आपल्या ज्वलंत इतिहासाची मशाल, असंख्य निद्रिस्त मनांमध्ये अखंड पेटती ठेवण्याची आपल्याठायी जी प्रेरणा आहे, तिला कोटी कोटी प्रणाम! जयतु हिंदुराष्ट्रम !