रामसे बंधूंच्या कोणत्यातरी चित्रपटात त्या अस्वलासारख्या दिसणाऱ्या भूताला चक्क  फ़ाशी देताना दाखविले आहे ते बघून गंमत वाटली..