राहुल, खरेच फार छान विषय निवडून तो अत्यंत प्रभावीपणे मांडलादेखील...बाकी एक मात्र नक्की , आईचं मन कधी कुणाला कळलंच नाही, तिच्या वेदना कोणी समजु शकत नाही, असं म्ह्टलं जातं. त्याला नक्कीच छेद देइल अशी ही तुमची लेखनशैली मनाला साद घालुन गेली. दुसरा असा एक विचार पुढे येतो, तो म्हणजे एखाद्या गोष्टीचं आयुष्यभर ऋणाईत राहणं यातच त्या गोष्टीबद्दलचा आदर असतो.....................