चोखंदळबुवा,
   टुकार, भिक्कार... आहेत ना अजून! आठवा..म्हणजे खूप मिळतील! यमके कसली बरी जुळवलीत? तीही भंगारच आहेत. पाट्या टाकल्यात नुसत्या!
बाकी कुमारजी आणि मयुरेशची याला पसंती पाहून खेद वाटला.
छाया