राहुल१,

आपली गोष्ट काळजाला भिडणारी आहे... खरेतर ही "बातमी" म्हणुन माहीत होती, तरीही वाचत रहावीशी ( आणि शेवटी वाचवेनाशी ) वाटली. असेच लिहीत जा...

मनोगतवर जरा गद्यही येऊदेत. सद्ध्या पद्यालाच ऊत आला आहे.