पुणे तिथे काय उणे! ही म्हण ऐकुन होतो.. आज त्याची प्रचिती आली.
एक पुणेकर असल्याचा फार अभिमान वाटला.
पावसाळ्यात याच खड्यात पाणी साठल्यावर.. भर लक्ष्मी रस्त्यावर फिशींग चा अनुभव घेता येइल

अनिकेत