तामीळमध्ये 'अय्यो' किंवा 'अय्ययो' अनेक भावना(आश्चर्य,काळजी,'अरे बापरे') व्यक्त करण्यासाठी वापरतात. आपल्या मराठीतला 'अय्या' कुठुनही आलेला असो,ऐकायला मस्त वाटतो!हेच 'ईश्श' लाही लागू आहे.
जयन्त्ता५२