व्रुकोदरजी,
घट्नेतील सर्व नियम माहीत असतांना, अगोदरच त्यांनी लाभधारक पदाचा स्वीकार करावयास नको होता. चोरी सापडल्यावर अंग चोरण्याची ही पध्दती आहे हे ओळ्खावे. यामागील राजकारण काही वेगळेच आहे हो. समोर निवड्णूका आहेत हे कस विसरता येयीन बरे(राज्यातील)
गुलाम