... रस्त्यांवरील खड्डे चुकविणाचा रामबाण उपाय उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांनी शोधला आहे.
विसरला असाल म्हणून परत दवंडी पिटतो हवी तर...
"ऐका हो ऐका!
पुणेकरांना - आणि त्यांच्या उंट/शेळ्यांना - मध्ययुगातून विज्ञानयुगात नेण्यासाठी लवकरच पुणे वाय-फ़ाय करण्यात येणार आहे हो!!"