जे पी,

बी सी सी आय ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे  बी सी सी आय चे  अध्यक्ष हे लाभाचे पद असले तरी ते सरकारी नाही त्यामुळे बारामतीकरांना काही धोका नाही. आणि बारामतीकर सोनिया पेक्षा कितीतरी जास्त धुर्त आहेत (अण्णा हजारे आणि गो. रा. खैरनार हया सच्च्या लोकांनाही बारामतीकरांनी खोटारडे ठरवले ) त्यामुळे असा प्रसंग आला तरी संकटात सापडणार नाही.