१० फुट उंचीचा उंट
चक्क पडतो खड्ड्यात

याहुन काय व्हावी
पुण्यातल्या रस्त्यांची वाताहात?

( दुःखी झालेला ) एक_वात्रट