मांत्रिक (नव्हे तांत्रिक?) एक चालत नाही, दोन असावे लागतात. (श्रेयः हे माझे नव्हे तर माझ्या मुलाचे बालवयातील निरीक्षण)
पहिला मांत्रिक कितिही खरखरमुंड्या असला तरी भुतापेक्षा कमी पडतो.
दुसरा मांत्रिक यशस्वी होतो पण एक-दोघांचे प्राण गमावल्याशिवाय भूत मरत (?) नाही.