राहुल,
कथा अप्रतिमच आहे. तटस्थ लेखन करूनही आपण वाचकाच्या मनाची पकड छान घेतलीत. मनोगतावरील काही अप्रतिम कथांमध्ये नक्कीच हिचा समावेश होईल !