प्रशांत,
च्यायला असं आहे होय ? तरी मला वाटलंच होतं की बारमतीकरांसारखा कसलेला खेळाडू अश्या "हाफ़व्हॉली" चेडूवर कसा बाद होईल ? (माँटी पनेसरच्या बोलिंगला आऊट होणाऱ्या सचिन सारखे ) आणि खरंच की... स्वायत्त संस्थांतल्या पदांचा विचार करत असते तर ९०% राजकारण्यांना घरी बसावं लागलं असतं.
माहितीबद्दल धन्यवाद.
जे पी