बी सी सी आय ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे बी सी सी आय चे अध्यक्ष हे लाभाचे पद असले तरी ते सरकारी नाही त्यामुळे बारामतीकरांना काही धोका नाही.
तेव्हढेच बरे वाटले - नाहीतर येथुनही मराठी माणसाची हकालपट्टीच झाली असती !