१. वसंत व्याख्यानमालेसाठी विषय - खड्ड्यात पडलेला उंट आणि पुणे मनपा यांच्यातील साम्यस्थळे आणि त्यामागील कारणीमीमांसा. :-).

२. या बातमीवर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया (काल्पनिक) असू शकतील यावर मनोगतींनी काही खल केला तर तो मोठा रंजक ठरेल. यामागे परकीय शक्तींचा/विरोधी पक्षांचा हात आहे येथपासून ते 'अहो, उंटाची चाल तिरकीच' अशा अनेक शक्यता संभवतात. Why did the chicken cross the road? चा हा पुणेरी अवतार म्हणायला हरकत नाही.