ऱाहुल,
रडवलत तुम्ही.... आईची आठवण येत होती आज सकाळपासुन तिला फोन करुन देखील सारखे रडतेय ..̱... देवाने पंख दिले असते तर आताच गेले असते घरी आईच्या कुशीत शिरुन शांत होण्यासाठी....
पण...खुप छान लिहिलं आहे.....
(दुःखी)अनुराधा