ः-)))

मस्त.

दुसऱ्या मुद्द्यावर मनोगतीही आपापली कारणमीमांसा देऊ शकतील.

मी सुरू करतो.

कारण १) त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक सुंदर उंटीण चालली होती, उंट तिच्याकडे आ वासून बघत राहिला त्यामुळे त्याचे लक्ष खड्ड्याकडे गेले नाही आणि चालता चालता तो खड्ड्यात पडला.

मनोगती, तुम्हाला आणखी कारणे सुचत आहेत का? ः-)

- माफी