प्रतिसाद वाचुन खुप आनंद वाटला आणि आश्चर्य पण . . जर आपल्याकडे इतके छान विचार करणारे आहेत तर मग हे असले बाजारबुणगे सत्तेवर येतातच कसे ? की आपण मतदान करायला जातच नाही. ही भुतावळ आपणच आपल्या डोईवर घेतली आहे, तेव्हा निमुटपणे यांचा तमाशा बघावा लागणार . . .

वैताग आहे ही राजकारणी मंडळी आणी त्याहिपेक्षा त्यांना देव बनवणारे.