राहुल

आपलं मन किती संवेदन-शील आहे याची ह्या ह्रदयस्पर्शी कथेवरून कल्पना येते.त्यामुळे खरच फ़ार बरं वाटल की भावना-प्रधानता फ़क्त स्त्रीयांपुरतीच मर्यादित नाही.

फ़ारच छान!

शीला