आता रायबरेलीत पुन्हा निवडणुका होणार आणि सोनिया ती निवडणूक लढणारही, अर्थात असे त्यांनीच जाहीर केले आहे, आणि ह्या निवडणूकीचा भुर्दंड बसणार सामान्यांना. केवळ NAC चा राजीनामा देऊन प्रश्न सुटला असता, मग हा राजकीय सावळा गोंधळ करण्याची आणि सरकारी तिजोरीवर भार टाकण्याची गरज काय होती?

सहमत.

साधू-साध्वी जनसामान्यांचा दुःखाचा भार कमी करतात असे वाटायचे, पण सदर साध्वीने मज पामराचा गैरसमज दूर केला.

===

टीपः तुमचा चर्चा प्रस्ताव जर "शालजोडीतले" ह्या प्रकारातला असेल तर माझा प्रतिसाद दुर्लक्षित करावा.

वृकोदरांचा चर्चा प्रस्ताव "शालजोडीतले" ह्या प्रकारातलाच आहे असे वाटते.